👁 48 Views

मंगळवेढा तालुक्यातील युटोपियन शुगर्स लि. कचरेवाडी च्या 333333 व्या साखर पोत्याचे पुजन

कचरेवाडी :- युटोपियन शुगर्स लि ३३३३३३ व्या साखर पोती पूजन प्रसंगीसोलापूर जिल्हा विधानपरिषदेचे नूतन आमदार  प्रशांतराव परिचारक यांच्या शुभ हस्ते आयोजित केला होता.

  सदर प्रसंगी संस्थापक चेअरमन उमेश परिचारक ,महेश परिचारक ,कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील पांडुरंगसह.सा. का चे माजी चेअरमन दिनकर भाऊ मोरे ,व्हा .चेअरमन वसंतनानादेशमुख ,जि प सदस्य     शिवानंद पाटील , इंनुस शेख, तानाजी वाघमोडे , राजूबापूगावडे,दिलीप चव्हाण, अनिरुद्ध सालविठ्ठल आदी दिसत आहेत.
सत्कार प्रसंगी :
         
   सोलापूर जिल्हा विधानपरिषदेचे नूतन आमदार मा. श्रीप्रशांतराव परिचारक यांचा युटोपियन शुगर्स परिवाराच्या वतीने सत्कारकरताना पांडुरंग सह.सा. का चे माजी चेअरमन दिनकर भाऊ मोरे,कार्यकारीसंचालक उत्तमराव पाटील,मंगळवेढा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ राखी कोंडूभैरी  सदर प्रसंगी संस्थापक चेअरमन उमेश परिचारक ,महेश परिचारक,कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील पांडुरंग सह.सा. का चे माजीचेअरमन दिनकर भाऊ मोरे ,व्हा .चेअरमन वसंतनाना देशमुख ,जि प सदस्य शिवानंद पाटील ,,इंनुस शेख,तानाजी वाघमोडे ,  राजूबापू गावडे, दिलीपचव्हाण, अनिरुद्ध सालविठ्ठल आदी दिसत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *