पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथे पत्नी व मुलीची निघृण हत्या

पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथे  पत्नी व मुलीची निघृण हत्या
पंढरपूर लाईव्ह (प्रतिनिधी ):-
पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथे एकाने आपल्या ६ वर्षाच्या मुलीची व पत्नीची डोक्यात लोखंडी राॅड घालुन निघृण हत्या केल्याची घटना घडली असल्याची प्राथमीक माहिती मिळते.

प्रशांत वट्टमवार असे आरोपी पतीचे नाव असून त्याने आपली पत्नी वृषाली  व ६ वर्ष वयाच्या मुलीच्या डोक्यात लोखंडी राॅड घालुन निघृण हत्या केली. असल्याची माहिती हाती आली असून येथील शासकीय उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन सुरु असल्याचे समजते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *