सातारा करमाळा एस टि बसचा माळशिरस अकलूज रोडवर वटफळी जवळ भीषण अपघात चार जण ठार..

Pandharpur Live
सातारा करमाळा एस टि बसचा माळशिरस अकलूज रोडवर वटफळी जवळ भीषण अपघात चार जण ठार..
मोटार सायकलला चुकविताना झाला अपघात.

एस.टी. बस व मोटारसायकल अपघातातील जखमींची नावे

इनामदार हॉस्पिटल, अकलूज
रामचंद्र दामु गोडसे (६७) रा. वाफे गाव,
एक अनोळखी महिला,
अमोल हनुमंत रणवरे (२५) रा. अकलूज,
उदय कुलकर्णी रा. कर्नाटक हल्ली अकलूज,
एकता इंगोले (४२) रा. नातेपुते,

गुळवे हॉस्पिटल, अकलूज
शकुंतला सुरेश घाडगे (६५) रा. माळशिरस,
निलाबाई विठ्ठल पराडे (३५) बाभुळगाव
भगवान सखाराम देशमुख (८५) चौंडेश्‍वरवाडी

अकलूज क्रिटीकेअर, अकलूज,
अतुल जालिंदर राऊत (२५) जेऊर (करमाळा),
आण्णा सोनबा कांबळे (६५) सुरवड (इंदापूर),
शरद चिंतामणी कुणेकर (३८) ठाणे (मुंबई),
लक्ष्मण बापुराव धाईंजे (६६) अकलूज

उपजिल्हा रूग्णालय, अकलूज
संदीप पोपट कांबळे (३५) पिंपळनेर (माढा),
वसंत परशुराम कोळी (५०) मुंबई,
उमाकांत चंद्रकांत कुंभार (४०) अकलूज

मयतांची नावे
दया वामन (३२) माळशिरस
(मोटारसायकल ),
संजय मन्मथ स्वामी (५०) यशवंतनगर,
किसन सिदराम पिसे (७०) माळेवाडी,
एक अनोळखी पुरूष.

एवढ्या भिषण अपघातात बस चालक अंकुश व वाहक पाटील मात्र बचावले आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *