मिरज-पंढरपूर हायवेवर भीषण अपघात, 6 ठार

मिरज-पंढरपूर हायवेवर भीषण अपघात, 6 ठार

21 Apr. 2017 07:22

सांगली, दि. 21 – मिरज-पंढरपूर हायवेवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला असून, 10 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. वाळूच्या ट्रकला मागच्या बाजूने मिनी ट्रॅव्हल्सने जोरदार धडक दिली अशी प्राथमिक माहिती आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *