बिलोली तहसील कार्यालयाला डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट

बिलोली तहसील कार्यालयाला डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट
बिलोली – वैभव घाटे
       भारतिय संविधानाचे प्रमुख शिल्पकार , माहामानव डाॅ. बाबासहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंती निमीत्ताने  बिलोली तहसील कार्यालय ता.बिलोली जि. नांदेड येथिल तहसील कार्यालयाला   डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य आशी प्रतिमा दै. वृत्तरत्न सम्राटचे बिलोली तालुका प्रतिनीधी भास्कर भेदेकर यांच्या हास्ते भेट देण्यात आली .
         ति भेट दिलेली डाॅ. बाबासाहेबांची  प्रतिमा तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेश द्वारावर लावण्यात आली. 
     यावेळी मराठी पत्रकार संघाचे बिलोली तालुकाध्यक्ष राजेंद्र कांबळे यांची प्रमुख ऊपस्थीती होती . तर प्रमुख पाहुने म्हनुण महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे आध्यक्ष शेख फारूखी , बहूजन विकास आघाडी जिल्हाध्यक्ष राहुल जिगलेकर, राष्ट्रवादीचे  मुन्ना पवाडे, मा. नगरसेवक संजय जाधव, भिमशाहीर गौतम भालेराव , तलाठी जाधव सर , वारनेचा वाघ संघटनेचे प्रदेश महासचिव संविधान दुगाने, मोहन जाधव ,पत्रकार गौतम लंके ,देविदास कोनलाडे, बळीराम गायकवाड , साईनाथ कांबळे, सुरेश देवकरे , संजयकुमार बिलोलीकर , भारीपचे तालुकाध्यक्ष धम्मदिप गावंडे यासह बिलोली तालुक्यातील सर्व फुले, शाहु, आंबेडकरी चळवळीतिल कार्यक्रते उपस्थीत होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *