क्रमशः…..

लिव ईन ( भाग तीन )
बेंबीखाली भडक साड्या नेसुन ….भरगच्च उरोज दाखवत …मेकअपचा पोत थापुन वर चेहर्यावर चमकी लावुन ….खोटेखोटे नखरेल हावभाव करत ऐकेक मदन मंजीरी मंचावर येत होती ….मनात नसताना उगाच सुचक ईशारे करत होती ….मनात नसताना ……
आणि काही येडझवे बसल्या खुर्चीतच चेकाळले होते …..
आणि मी मस्त पित होतो ..,,भसाड्या आवाजात मुकेश च गाण गाणार्याच्या ढुंगणावर लाथ मारुन ….तुझ्या बापान गायल होत का रे अस झाटु …???? हा विचार करत ……
बील …,
पैसे टाकले आणि निघालो तडक ….किती पोरी समोर होत्या कळलच नाही ….कुणी बघीतल्यात …..
बारच्या बाहेर पडलो ……लगेच कान शांत ,…परत पायरीही न चढण्याची शपत घेवुनच …..
आयला केव्हढा गोंगाट …,,
जगात पुरषाला काय काय हव असत ..,.नटुन बसलेल्या प्रतेक स्त्री ला मीच हवा ही भावना मनात घेवुन फिरणारे थोरच …,.
हसायला आल …..
जरा चालत आलो फुडे आणि …,
नमस्कार सर ….
नमस्कार कोण ..???अरे पवार साहेब बोला …..
महादेव पवार …सकाळीच ओळख झाली ….दहा वर्ष आहेत रिटायर्ड व्हायला …..
त्यांच प्रमोशन डावलुन बाईंना प्रमोशन दिल जाधव साहेबान सकाळीच सांगीतल मला .,..परत मी तोंडावर बोलतो मागे नाही हे पण सांगीतल ….
तुम्हाला अप्सरात जाताना पाहिल आणि थांबलो …,,
येव्हढा वेळ …????
बोलायचय तुमच्याशी …..
पवार साहेब अॉफिशीअल असेल तर अॉफीसातच ……
नाही अॉफीशीअल नाही ….
मग बोला ……
त्या …लीना बाई ….
काय त्यांच ..????
सावध रहा ….गुंतवुन ठेवेल बाई ….जाधव साहेबालाही असच गुंतवुन प्रमोशन घेतलन …..
पवार साहेब मला का सांगताय तुम्ही ?????
अशा गोष्टीत मला ईंटरेस्ट नाही ……

नसेना माझ काम होत सांगायच सांगीतल …,पुढच तुम्ही बघा ….परत म्हणु नका …,आणि हो मि काही बोललो नाही तुम्ही काही ऐकल नाही काय ?????
हिणकस हसत पवार गेला ….
हिणकस हसत पवार गेला ….
भिकारचोट साला …यांना ऐखादी बाई यांची वरिष्ठ आहे सहन का होत नाही ….लगेच तीच्या चारित्र्याची लक्तर केली की यांच काम सोप …..स्त्री च्या चारित्र्या आड स्वताची अकार्यक्षमता लपवारे साले …..
मुडच खराब झाला …,
ऐ डबल बुर्जी मसाला नको मिरची टाक ….
मस्त बुर्जी पाव हाणुन …रुमवर आलो …,कपडे बदलुन फ्रेश झालो सामान नव्हतच ….फक्त झोपायचि सोय ..,.टाईमपासला टिव्ही तर घ्यायला हवा …बघुया …
मस्त बुर्जी पाव हाणुन …रुमवर आलो …,कपडे बदलुन फ्रेश झालो सामान नव्हतच ….फक्त झोपायचि सोय ..,.टाईमपासला टिव्ही तर घ्यायला हवा …बघुया …
फोन करावासा वाटला आबाना …पण झोपले असतील साडेबारा वाजलेत ….सकाळी करुया …..
गादीवर पडलो पण झोप येईना ….तगमग झाली जिवाची
पवार अस का बोलला असावा …
कशाला बोलेल तो ??उगाचच …,
आणि खरच बाई तशी असेल तर ………
सैरभर झाल डोक …,तसाच पडुन राहिलो ..
गरमी मे महिन्यातली मुंबईतली ..घामाच्या धारा आणि घालमेल ..,..,..

उम्या