Pandharpur Live 14 jun
सोलापूर दि 14 :- जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयानी सन 2016-2017 चे वार्षिक अहवाल 30 जून 2017 पूर्वी आणि लेखापरीक्षण अहवाल 31 ऑक्टोबर 2017 पूर्वी जिल्हा ग्रंथालय अधिकारी, 124 सिद्धेश्वर पेठ, सहस्त्रार्जून मंगल कार्यालय इमारत, पहिला मजला, सोलापूर येथे सादर करावेत. विहित मुदतीत अहवाल न आल्यास अशा ग्रंथालयांचा परिरक्षण अनुदानासाठी विचार केला जाणार नाही. तसेच याबाबत संबंधित ग्रंथालय जबाबदार राहील, असे जिल्हा ग्रंथालय अधिकारी द. आ. क्षीरसागर यांनी कळविले आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111