२५) डोके वर करावे तोंडामध्ये चिंगम चघळल्याप्रमाणे क्रिया करावी १० ते २० सेकंद करावे पूर्व स्थितीत यावे. ५ ते १० आवर्तने करावी.
२६) डोके वर करावे तोंड उघडून जास्तीत जास्त बंद करावे, असे १० ते १५ आवर्तने करावी.

२७) डाव्या हाताची मधली बोटे हनुवटीवर दाबून धरावी म्हणजे CV -२४ आणि Extra -५ या बिंदूवर. तोंड उघडावे खालचा ओठ तोंडात ओढून घ्यावा, त्या स्थितीत ५ सेकंद राहावे. पुनः पूर्व स्थितीत येऊन अशी १० आवर्तने करावी.
डॉ. साखरे एम.एस.
M.D (Acuppuncture) D.A.C.,
F.I.A.C,.,N.D.DB.F.R
श्री स्वामी समर्थ एक्यूपंक्चर सेंटर 58,पार्क स्टेडियम, सोलापूर.मो.९८९०१९५०५९
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा











