👁 9 Views

धनगर आरक्षणावरुन भाजप मंत्र्यांचा सरकारला घरचा आहेर!

बारामती, पुणे : पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी सरकारला घरचा आहेर दिला. धनगर आरक्षणावरुन त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच व्यासपीठावरून धनगर आरक्षणाचं आश्वासन दिलं होतं. पण तीन वर्ष होत आली,तरी त्याचं पालन झालेलं नाही अशी खंत यावेळी शिंदेंनी व्यक्त केली. शिंदे काल बारमतीमध्ये बोलत होते. 

पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार दत्तत्रय भरणे उपस्थित होते.  मुख्यमंत्री ज विरोधीपक्षात असताना सत्ता आल्यावर पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाचा निर्णय घेऊ असं सांगितलं. 

  












































सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 

अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

  

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *