खळबळजनक…! खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातून पसार…
पंढरपूर Live १३ जुलै २०१७
:- १९९८ सालच्या दरोडा आणि खुनाच्या गुन्ह्यातला आरोपी बापट्या उर्फ संजय श्रीरंग काळे याने उपचारा दरम्यान उपजिल्हा रुग्णालयाच्या शौचालयातुन पलायन केल्याची खळबळजनक घटना आज घडली आहे .
न्यायालयीन कोठडीत असलेल्या काळेला श्वसनाचा त्रास जाणवु लागल्याने १० जुलै रोजी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते . तीन दिवस झाले त्याच्या उपचार सुरु होते . दरम्यान आज शौचालयास जाण्याच्या बहाण्याने त्याने पळ काढला .
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111










