सोलापूर पासपोर्ट कार्यालय सुसज्ज
15 Jul.2017
15 Jul.2017
सोलापूर- रिपन सभागृहातील पासपोर्ट कार्यालय तयार झाले आहे. अंतर्गत सजवाटीची कामेही झालेली आहेत. संगणक यंत्रणाही लावण्यात आली आहे. आता केवळ उद््घाटनाच्या तारखेची प्रतीक्षा आहे.
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा










