👁 14 Views

खा.अनु आगा यांच्या निधीतून नारायण चिंचोली येथे सिमेंट बधार्‍याच्या कामास 27 लाखांचा निधी * भुमीपूजन संपन्न *

खा.अनु आगा यांच्या निधीतून नारायण चिंचोली येथे सिमेंट बधार्‍याच्या कामास 27 लाखांचा निधी 
* भुमीपूजन संपन्न *
 पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे मृद व जलसंधारण विभाग,लघुसिंचन विभाग सोलापूर अंतर्गत राज्यसभेच्या खासदार श्रीमती अनु आगा यांच्या स्थानिक विकास निधीतून नारायण चिंचोली येथील ओढ्यावरती सिमेंट नाला बांधणे या 27  लाख रुपये खर्चाच्या कामाला  मंजूरी मिळाली आहे या कामाचे भूमिपूजन शुक्रवार दि.14 जुलै रोजी  कृ.उ.बा.समितीचे मा.उपसभापती मा.लक्ष्मणराव धनवडे व सरपंच माने यांच्या हस्ते करण्यात आले.
 या वेळी लघुसिंचन (जलसंधारण )विभागाचे उपअभियंता  ए.सी.कदम शाखा अधिकारी आर. बी.कुलकणीॅ साह्यक अभियंता ए.व्ही.मेंडगुळे शिवाजी गुंड विठ्ठल माने मा.सरपंच नितीन मस्के ग्रामसेवक एच.एन.खवळे ग्रामपंचायत सदस्य पोपट पाटील प्रा.दत्ताञय मस्के मारूती वाघमोडे शिवाजी वसेकर ज्ञानेश्वर मस्के ज्ञानेश्वर बरडे स्वपनिल कोले बाबासाहेब हाडमोडे आदी उपस्थित होते

जाहिरात 
  














































सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *