👁 12 Views

‘बादशाहो’च्या या सूफी गाण्यात पाहा, अजय देवगन, इलियानाची सिझलिंग केमेस्ट्री

‘बादशाहो’च्या या सूफी गाण्यात पाहा, अजय देवगन, इलियानाची सिझलिंग केमेस्ट्री

मुंबई : ‘बादशाहो’ या चित्रपटातलं सूफी गाणं रिलीज झालं आहे, या चित्रपटातील सूफी गाणं यू्ट्यूबवर हिट्स होतंय. या सूफी गाण्यात  अजय देवगन, इलियानाची सिझलिंग केमेस्ट्री पाहण्यासारखी, मेरे रश्के कमर असे या गाण्याचे बोल आहेत. या रोमांटिक केमिस्ट्रीत इलियाना राज कन्येसारखी दिसत असल्याचं सोशल मीडियावर अनेकांनी म्हटलं आहे.
जा
  














































सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *