मुंबई, दि. 20 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र‘कार्यक्रमात ‘वस्तू व सेवा कर‘ या विषयावर राज्याचे वस्तू व सेवा कर आयुक्त राजीव जलोटा यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दिनांक 21 जुलै २०१७ रोजी सायंकाळी ७:३० ते ८ या वेळेत प्रसारित होईल. ही मुलाखत जेष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे यांनी घेतली आहे.
दिनांक १ जुलै २०१७ पासून वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी संपूर्ण देशभरात करण्यात आली आहे. वस्तू व सेवा कर आकारणी, सर्वसामान्यांचे वस्तू व सेवा कर विषयीचे प्रश्न, राज्यातील वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी आदी प्रश्नांची उत्तरे श्री. जलोटा यांनी ‘जय महाराष्ट्र‘ या कार्यक्रमातून दिली आहे.
जाहिरात
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111











