पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
हरिद्वारला जाणारी भाविकांची बस उदयपूरात उलटली; 9 जणांचा मृत्यू, 31 जखमी
22 Jul.2017
उदयपूर – गुजरात ते हरिद्वारला जाणाऱ्या भाविकांच्या बसला शनिवारी उदयपूर जवळ भीषण अपघात झाला. यात किमान 9 जणांचा मृत्यू झाला असून इतर 31 जण जखमी झाले आहेत. सर्वच जखमींना उदयपूरच्या सरकारी रुगणालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी 4 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. बसमध्ये एकूणच 55 जण प्रवास करत होते. या अपघातानंतर अहमदाबाद-उदयपूर महामार्गावर गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत.
जाहिरात
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111












