👁 13 Views

खळबळजनक. … ती पतीचा प्रायव्हेट पार्ट कापून पर्समध्ये ठेऊन माहेरी घेऊन जात होती …!!

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. ! 

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live 

 खळबळजनक. … ती पतीचा प्रायव्हेट पार्ट कापून पर्समध्ये ठेऊन माहेरी घेऊन जात होती …!!
 22 Jul.2017

मुंबई- तमिळनाडूमधील वेल्लोर जिल्ह्यात एका महिलेने पतीचे प्रायव्हेट पार्ट कापले. इतकेच नाही तर तिने ते पर्समध्ये ठेवले आणि माहेरी जाण्यास निघाली मात्र, तितक्यात पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.
गुडियट्टम भागातील लिंगुदरम येथील ही धक्कादाय घटना आहे. आरोपी महिला व्ही कोट्टा (माहेरी) जात होती. तिला रस्त्यातच पो‍लिसांनी ताब्यात घेतले. तिच्या पर्समध्ये पतीचे कापलेले प्रायव्हेट पार्ट आढळून आला आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा… अखेर काय झाले होते ‘त्या’ रात्री?

महिलेच्या  पतीचे परस्त्रीशी अनैतिक संबंध होते. तिच्या परस्पर तो त्या परस्त्रीशी घरात आणून संबंध ठेवत होता. घटना घडली त्या दिवशी यावरूनच दोघा पती पत्नी चे जोराचे भांडण झाले होते. रात्री पती झोपताच पत्नीने त्याला अद्दल घडविण्यासाठी चाकूने त्याचे गुप्तांग कापले. यावेळी पती जोरात विव्हळत होता. पतीचे गुप्तांग पर्समध्ये टाकून महिला पळून  जाण्याच्या तयारीत होती. परंतु पोलिसांनी तिला तातडीने ताब्यात घेतले.  पतीवर उपचार झाले असून तब्येत स्थिर आहे.

जाहिरात 



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111





  













Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *