👁 7 Views

पंढरपूर-गोपाळपूर रस्त्याच्या मधोमध असलेला चेंबर देतोय अपघाताला निमंत्रण..! चेंबरला धडकून मोटारसायकलस्वार जखमी!!

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. ! सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live 


पंढरपूर Live 1 August 2017


पंढरपूर-गोपाळपूर रस्त्याच्या मधोमध असलेला चेंबर देतोय अपघाताला निमंत्रण..!  

चेंबरला धडकून मोटारसायकलस्वार जखमी!!

गोपाळपूर -पंढरपूर रस्त्यावर रस्त्याच्या मधोमधच एक चेंबर आहे. या चेंबरला धडकून जखमी वाहनचालक जखमी झाल्याच्या घटना घडत आहेत. काल रात्रीच या चेंबर ला  धडकून पांडुरंग शिवाजी वाघमारे (वय 35) रा.कोर्टी हे मोटारसायकल स्वार जखमी झाले आहेत. वाहन चालकांनी या मार्गावरून प्रवास करताना दक्षता घेणे जसे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे या मार्गावरील या चेंबरबाबत उपाययोजना करणं प्रशासकीय अधिका-यांचही कर्तव्य आहे.

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *