👁 5 Views

पंढरपूरचे डॉ. बी.आर.पाटील यांची काव्यरचना …🌨 श्रावणमासी……

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. ! सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live 

पंढरपूर Live 1 August 2017


पंढरपूरचे डॉ. बी.आर.पाटील यांची काव्यरचना …🌨 श्रावणमासी……


श्रावणमास  कवितेतच  अडकला 

विहिर आटली बोअर आटला

इलाजच  सारा  खुंटला 

दुष्काळ  भारी तो पडला 

शेतकरी  त्यातच नाडला 

आता टँकरशी तो जोडला 


टँकरचे  पाणी  बघुन,💦

🍇द्राक्षे  म्हणाली मला आधी दे

मी  तर  गरोदर  बाई 

नाही  पाणी  तर 

माझं काही  खर नाही 


डाळिंब बाग ती बोलली

माझ्या अंगा खांद्यावर शंभर पोरं

नाही  पाणी तर 

होणार  ती गार


हे ऐकून मका गालातच हसली 

अन्  म्हणाली

पाणी  त्यांनाच  दे

मी बाई करते त्याग

पोटाला घाल बिबे अन्

जनावरापुढे  हाग…


दावे खुंट्याचे तोडुन बैल 

हंबरडा  फोडे🐄

हे सरकारा तु हान् आम्हाला

उभ्याने जोडे ..उभ्याने जोडे

    

               डाॅ.बी.आर.पाटील, पंढरपूर 

              मोबाईल 9890054364

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *