👁 7 Views

भाजपच्या जगदाळे यांचे वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे याना अभिवादन –

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live 

पंढरपूर Live 2 August 2017


-पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जगदाळे यांनी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते ,प्रारंभी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे मोठ्या उत्साहात पूजन करण्यात आले ,मोठ्या जयघोषात राजाभाऊ यांनी पूजन केले ,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची माहिती यावेळी राजाभाऊ जगदाळे यांनी सांगितली व त्यांनी समाज जागृती व लोकशिक्षणाला महत्व दिल्यामुळेच आज सर्वाना शिक्षण मिळाल्याचे हि त्यांनी यावेळी  आवर्जून सांगितले ,व त्यांच्या या महान कार्याला आपण सर्वानी मिळून अभिवादन करावे व त्यांची प्रेरणा सर्वानी घेऊन शिक्षणापासून कोणीही वंचित राहता काम नये असेही सूचक वक्तव्य यावेळी केले ,या कार्यक्रमासाठी उपरी गावचे सरपंच हनुमंत नागणे दत्तात्रय नागणे,विलासराव जगदाळे,गणेश लोखंडे ,साहेबराव नागणे,पोपट लोखंडे,बुवा लोखंडे,रघु नागणे,बाळासो सावंत ,मुलांनी व गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते 

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *