👁 4 Views

सोलापूर -ध्वज संहितेचे पालन करण्याचे आवाहन

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

 ………………………………………………..

पंढरपूर Live 3 August 2017

            
              

     सोलापूर दि.3:- केंद्र शासनाच्या निर्देशानूसार राष्ट्र्रध्वजाकरीता प्लॅस्टिकच्या वापरास, प्लॅस्टिकच्या ध्वज निर्मितीस व विक्रीस मान्यता नाही. त्यामुळे ध्वजसंहितेच्या नियमाचे जिल्ह्यातील जनतेने पालन करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर यांनी केले आहे.

                 राष्ट्रध्वजाचा अवमान करणे, त्याची विटंबना होणे हे बोधचिन्ह व नावे (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम 1950 व राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम 1971 तसेच ध्वजसंहितेच्या तरतूदीनूसार दंडनीय अपराध आहे.राष्ट्रध्वज रस्त्यावर वा अन्य ठिकाणी फेकून देऊ नये, राष्ट्रध्वज खराब झाल्याचे आढळल्यास ते ध्वजसंहितेतील तरतूदीनूसार नष्ट करणे आवश्यक असल्याचे श्री. रेळेकर यांनी कळविले आहे.

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *