👁 5 Views

सोलापूर-पीक विमा योजनेसाठी 4 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

 ………………………………………………..

पंढरपूर Live 3 August 2017


सोलापूर दि.3:- प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठीची मुदत 4 ऑगस्ट 2017 पर्यंत असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी प्रसिध्दी पत्राकाव्दारे दिली.
त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, पीक विमा मुदत वाढ ही केवळ बिगर कर्जदार शेतकऱ्यासाठी देण्यात आली आहे. या योजनेचे अर्ज ऑनलाईन पध्दतीनेwww.agriinsurance.gov.in या संकेतस्थळावर किंवा सेतू केंद्रामध्ये शेतकऱ्यांनी स्वत: भरणे आवश्यक आहे.  या योजनेसाठी शेतकऱ्याकडील पीक प्रमाणपत्र 31 जुलै 2017 अथवा त्यापूर्वीचे असणे आवश्यक आहे. मुदत वाढीच्या कालावधीत दाखल झालेल्या अर्जाची माहिती स्वतंत्र ठेवण्यात येईल.
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी होण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह उपविभागीय कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असेही श्री. बिराजदार यांनी कळविले आहे.

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *