👁 7 Views

पंढरीतील उद्योगपती विजयबापु सुरवसे यांना पुत्रशोक.. अल्पशः आजाराने गणेश सुरवसे यांचे निधन…

पंढरीतील उद्योगपती विजयबापु सुरवसे यांना पुत्रशोक.. अल्पशः आजाराने गणेश सुरवसे यांचे निधन…
पंढरपूरचे उद्योजक विजयबापु दगडुशेठ सुरवसे यांचे थोरले चिरंजीव गणेश विजयबापू सुरवसे यांचे काल दि. ४/८/२०१७ रोजी रात्री ११ वाजणेच्या सुमारास अल्पशः आजाराने निधन झाले. येथील वैकुंठ स्मशान भुमीत त्यांचेवर आज सकाळी ११:३० वाजणेचे सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंढरीतील सर्व क्षेत्रातील मान्यवर, सुरवसे परिवारातील सदस्य व बुरुड समाजबांधव उपस्थित होते. उद्या सकाळी त्यांचा तिसरा आहे. त्यांचे पश्चात आई-वडील, पत्नी,  १ मुलगा, १ मुलगी व बंधु असा परिवार आहे.
पंढरपूर Live परिवाराचे वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली…

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *