👁 8 Views

छत्रपती शिवरायांना अभिवादन करुन कॉग्रेसचा मराठा मोर्चास पाठींबा व्यक्त * खा.अहमद पटेल यांचा विजय पेढे वाटून साजरा*

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

 ………………………………………………..


पंढरपूर Live 9 August 2017

आज मुंबईत मराठा समाज आपल्या हक्कच्या आरक्षणचा लढाईसाठी लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरला असून मुक मोर्चाच्या माद्यमातून या समाजाच्या लढयास पंढरपूर शहर व तुका कॉग्रेसच्या वतीने आज पंढरीत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन व अभिवादन करुन पाठींबा व्यक्त करण्यात आला.तसेच गुजरात मध्ये धनशक्तीच्या जोरावर भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी कॉग्रेसचे राज्यसभेचे उमदेदवार अहमद पटेल यंाचा पराभव करण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र सार्‍या राजकीय डावपेचांवर मात करीत खा.अहमद पटेल यांनी गुजरात मधून राज्यसभेवर विजय प्राप्त केल्याचा आनंद आज कॉग्रेसच्या वतीने पंढरीत पेढे वाटून साजरा करण्यात आला.
       यावेळी कॉग्रेस कमेटीचे तालुकाध्यक्ष प्र्रकाश पाटील,शहराध्यक्ष ऍड.राजेश भादुले,युवक कॉग्रेसचे शहराध्यक्ष शंकर सुरवसे,सुनंजय पवार,संदीप माने,अशपाक सय्यद,मा.शहराध्यक्ष सुहास भाळवणकर,दत्तात्रय बडवे,मामा फलटणकर,प्रताप रजपूत,समिर कोळी,प्रा.डोळ सर,दिपक येळे,प्रा.मसुरे सर,श्री इरकल,श्री ननवरे आदी उपस्थित होते.   

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *