👁 10 Views

पंढरपूर नगरपरिषदेचे नगर अभियंता दिनेश शास्त्री यांचा सत्कार..!

11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    पंढरपूर Live 24 August 2017 

    पंढरपूर नगरपरिषदेचे नगर अभियंता दिनेश शास्त्री यांचा सत्कार..!
    विश्वभुषण डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने विश्वभुषण डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकांचे काम चांगल्याप्रकारे केल्याबद्दल लोकार्पण सोहळ्यास सर्वतोपरी सहकार्य केल्याबद्दल पंढरपुर नगरपालिकेचे नगरअभियंता दिनेश शास्त्री  यांचा सत्कार  मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे वतीने करण्यात आला. यावेळी समितीचे कार्याध्यक्ष कृष्णा वाघमारे,उपाध्यक्ष उमेश सर्वगोड,प्रसिद्धप्रमुख शैलेश आगावणे,खजिनदार बालाजी प्रशाळे,रिपाईचे सोलापुर युवक कार्याध्यक्ष अमित कसबे,युवक काँग्रेसचे शहराध्यश शंकर सुरवसे,धनंजय सर्वगोड,सचिन भोरकडे,यल्लाप्पा कबाडे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

    पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

    पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

    कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
    पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

    Comments

    No comments yet. Why don’t you start the discussion?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *