गणेशोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!
11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
मुख्य संपादक– भगवान वानखेडे
Whatsup- 8308838111 Mobile- 8552823399
mail- livepandharpur@gmail.com
web – http://www.pandharpurlive.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक– भगवान वानखेडे
Whatsup- 8308838111 Mobile- 8552823399
mail- livepandharpur@gmail.com
web – http://www.pandharpurlive.com
web – http://www.pandharpurlive.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर Live 26 August 2017
अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर प्रशासनाने मंजूरी दिल्याने अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ या रेल्वे मार्गाचे काम सुरु झाले आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु असल्याने आष्टी तालुक्यात तयार होत असलेला रेल्वे पूलाचा भराव खचला. मात्र, यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
आष्टा तालुक्यातील पिंपळा गावानजीक ५० फूट उंचीच्या या पुलासाठी काँक्रिटीकरण करून मोठ्या प्रमाणावर मातीचा भराव टाकण्यात आला आहे. मात्र, सध्या या भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने त्याचा परिणाम या रेल्वेमार्गाच्या कामावर झाला आहे. भराव वाहून गेला आहे त्याचबरोबर पुलाच्या भिंतीलाही तडे गेले आहेत. त्यामुळे या कामाच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अहमदनगर ते बीड या टप्प्यावरील रेल्वे मार्गाला दोन वर्षांची डेडलाईन आहे तर त्यापुढील बीड ते परळी हा टप्पा तीन वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहे. या रेल्वेमार्गासाठी ७८० कोटींची तरतूद केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. याशिवाय राज्य सरकारही यासाठी निधी देणार आहे.
अहमदनगर-बीड-परळी या रेल्वेमार्गासाठी प्रयत्न करणारे आणि हा रेल्वेमार्ग व्हावा असे अनेक वर्षांचे स्वप्न असलेले दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांचे नाव या रेल्वे मार्गाला देण्यात येणार आहे. यासाठी यापूर्वी बीड जिल्हापरिषदेने सर्वसाधारण सभेत ठरावही मंजूर केला आहे.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


