👁 12 Views

‘पंढरपूर लाईव्ह’ कार्यालयातील ‘श्री’ ची सकाळची पुजा पंढरपूर शहर व तालुका पालक संघ पदाधिकार्‍यांचे शुभहस्ते संपन्न!

  • गणेशोत्सवानिमित्त  सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!
  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

पंढरपूर Live 2 september  2017 

‘पंढरपूर लाईव्ह’ कार्यालयातील ‘श्री’ ची सकाळची पुजा पंढरपूर शहर व तालुका पालक संघाचे पदाधिकारी श्री.त्रिगुण लोखंडे (अध्यक्ष), श्री.सचिन कोळी (सचिव), श्री.सतीश सोनवणे (खजिनदार), अ‍ॅड.श्री. सच्चिदानंद जोशी (कायदेशीर सल्लागार), डॉ.श्री.नानासाहेब देवकर(सहखजिनदार) यांचे शुभहस्ते संपन्न झाली. 

आरतीनंतर पालक संघाच्या सर्व पदाधिकार्‍यांना आजपर्यंत ‘पंढरपूर लाईव्ह’ ने शैक्षणिक क्षेत्रातील प्रसिध्द केलेल्या परिणामकारक बातम्या संदर्भात माहिती दिली. यावेळी ‘पंढरपूर लाईव्ह’ चे मुख्य संपादक भगवान वानखेडे (उपाध्यक्ष-पालक संघ) यांनी उपस्थित सर्वांचेे आभार व्यक्त केले. पुरोहीत श्री.भास्कर विप्र गुरुजींनी पौरोहित्य केले.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *