- गणेशोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!
- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर Live 4 september 2017
पंढरपूर : सोलापूर विद्यापीठ अंतर्गत आयोजीत करण्यात आलेल्या शरीर सौष्ठत्व स्पर्धेमध्ये येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचा विद्यार्थी आणि रोपळे गावचे सुपूत्र विश्वजीत नागनाथ पाटोळे याने प्रथम क्रमांक पटकाविला यासाठी विश्वजीत यास किशोर पालसांडे व शिक्षक सोहनी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
याबद्दल त्याचा रोपळे येथे ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी संतोष संगीतराव, मार्गदर्शक किसन पालसांडे, सहकार शिरोमणीचे संचालक दिनकर कदम, नागनाथ माळी, नारायण गायकवाड, माजी कृषी अधिकारी मधूकर गुंजाळ, विलासआप्पा भोसले,धोंडीराम पाटोळे, बाळासाहेब पाटील, बाळासाहेब भोसले, धनंजय खरे,नागनाथ पाटोळे, दादासाहेब पाटोळे, गणेश पाटोळे, बाळु पाटोळे, सदाशिव खरे, दशरथ पाटोळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी संचालक दिनकर कदम,मधुकर गुंजाळ, नारायण गायकवाड,गणेश पाटोळे, सदाशिव खरे यांनी आपल्या भाषणातून गावातील तरूणाईने अशाचप्रकारे यशस्वी होवून गावचे नाव उज्वल करावे असे अवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुदर्शन पाटोळे यांनी केले.
सोबत सत्काराचे छायाचित्र
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे


