👁 10 Views

पुण्यातील विधी महाविद्यालयांकडून आकारली जाते वाट्टेल तशी फी..! विद्यार्थ्यांना बसतो आर्थिक फटका..!!

  • गणेशोत्सवानिमित्त  सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!
  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर Live 4 september  2017 
पुणे म्हणजेच विध्येच्या माहेर घरात विधि महाविद्यालयाच्या Provisional Admission साठी महाविद्यालयांकडून वाटेल तशी फी आकारण्यात येते आणि ज्या वेळेस विद्यार्थी त्या महाविद्यालयातला प्रवेश रद्द करतो किंवा प्रवेश घेत नाही त्यावेळेस ती रक्कम महाविद्यालय परत देत नाही.
आज गोर गरीब घरातील  विद्यार्थी संघर्ष करून शिक्षण घेत असतो त्याला या प्रकाराचा खुप मोठा आर्थिक फटका बसत आहे. विद्यापीठाचे या संदर्भात कोणतेही परिपत्रक नसल्याने विधि महाविद्यालय याच पुरेपुर फायदा घेऊन विद्यार्थ्यांना लूटत आहेत. या शिक्षणाच्या बाजारिकरणाविरोधात विद्यापीठाने लवकरात लवकर करवाई करावी व Provisional Fee ही वार्षिक फी च्या 10% असावी आणि ती Refundable असावी या करिता विद्यापीठाने कायमस्वरूपी परिपत्रक काढावे अन्यथा अभाविप या विषयात गांभीर्याने दखल घेईल.

योगेश्वर पुरोहित, मंत्री,  अभाविप गणेशखिंड, पुणे.
Attachments area

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *