- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 6 september 2017
डॉ. अतुल भोसले यांनी केली लाडू प्रसाद केंद्राची पाहणी
पंढरपूर, ता. 6 : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या लाडू प्रसाद उत्पादन केंद्राची पाहणी समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी आज केली. यावेळी त्यांनी लाडू प्रसाद उत्पादन प्रक्रियेची माहिती घेऊन, प्रसाद निर्मिती करताना शुद्धतेला प्राधान्य द्यावे, अशा सूचना त्यांनी कर्मचाऱ्यांना केल्या.
विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या बैठकीच्या निमित्ताने अध्यक्ष डॉ. अतुल भोसले पंढरपुरात आज दाखल झाले. यावेळी त्यांनी समितीच्यावतीने चालविण्यात येणारी लाडू प्रसाद उत्पादन केंद्राची पाहणी केली. त्यांच्यासोबत समिती सदस्य संभाजी शिंदे होते.
याठिकाणी त्यांनी लाडू प्रसाद निर्मिती कशी केली जाते, तसेच साहित्याची साठवणूक आणि अन्य प्रक्रियेची माहिती घेतली. लाडू प्रसादाचे उत्पादन करताना कर्मचाऱ्यांनी शुद्धता आणि स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
फोटो ओळी :
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या लाडू प्रसाद उत्पादन केंद्राची पाहणी करताना अध्यक्ष डॉ. अतुल भोसले.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे

