👁 9 Views

रोपळे येथे नरवीर उमाजी नाईक जयंती साजरी

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 7 september  2017 


पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील नरवीर राजे उमाजी नाईक तरूण मंडळाच्यावतीने नरवीर उमाजी नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली×Y यावेळी सहकार शिरोमणीचे संचालक दिनकर कदम, उपसरपंच गणेश भोसले,  अभिमान्यु बिस्कीटे, बाळासाहेब भोसले, अर्जून भोसले,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जनक भोसले यांच्या उपस्थितीमध्ये नरवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
यावेळी या कार्यक्रमासाठी ग्राप.सदस्य बाळासो जाधव, अंकुश जाधव, शशीकांत जाधव, महादेव जाधव, अमोल मदने, सचिन जाधव, नितीन जाधव,परमेश्वर जाधव, बाजीराव जाधव, सचिन चव्हाण, समाधान जाधव, दिलीप हाडपे, बाबुराव जाधव, अभिमान्यु जाधव, अनिकेत जाधव, अरूण जाधव, तानाजी जाधव, गणेश जाधव, लक्ष्मण जाधव, सुनिल जाधव यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी , कार्यकर्ते तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *