👁 9 Views

गणेश ननवरे यांची ग्राहक समितीच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 10 september  2017 
ग्राहक समितीच्या अपंग विभागाच्या जिल्हा अध्यक्षपदी पंढरपूर येथील गणेश ननवरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली,त्यांना ग्राहक समितीचे प्रदेश अध्यक्ष तानाजी गुंड यांच्या हस्ते नुकतेच निवडीचे पत्र देण्यात आले ,यावेळी पंढरपूर शहर व तालुक्यातील महिला पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या यावेळी ग्राहक पंचायतीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष तानाजी गुंड,प्रदेश सरचिटणीस बंडू नलवडे ,पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस सौदागर सोनवणे,रेहाना शेख ,पोपटबाई शिवशरण ,आदी कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते ,त्यांना पुढील कार्यासाठी परिसरातील नागरिकांनी शुभेच्छा दिल्या 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *