👁 9 Views

नगरसेवक विक्रम शिरसट मित्र मंडळाने केली चंद्रभागेच्या पात्राची स्वच्छता ..!

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 10 september  2017 

पंढरपूर(प्रतिनिधी):- गणेश विसर्जनानंतर चंद्रभागेच्या पात्रातील पाणी ओसरले… इस्तत: श्रीगणेशाच्या दुभंगलेल्या मुर्ती, निर्माल्य पसरलेले आढळून येत होते. हे दृश्य डोळ्याने बघवत नव्हते. चंद्रभागेच्या वाळवंटातील उघड्यावर इस्तत: पडलेल्या श्रीगणेश मुर्ती व निर्माल्य यांची विल्हेवाट लावणे अत्यावश्यक होते. यासाठी प्राधान्याने पुढे आले नगरसेवक विक्रम शिरसट मित्र मंडळ..!
नगरसेवक विक्रम शिरसट मित्रमंडळाने नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांसोबत नदीपात्रात दगडी पुल ते पुंडलिक मंदिरापर्यंत अस्ताव्यस्त पसरलेले निर्माल्य, प्लास्टीक पिशव्या गोळा केल्याव त्यांची विल्हेवाट लावली. याचबरोबर उघड्या पडलेल्या श्रीगणेशाच्या मुर्ती एकत्रीत करुन मूर्त्यांची विटंबना होऊ नये म्हणून नगरसेवक विक्रम शिरसट यांच्या मार्गदर्शनाखाली जय बजरंग तरुण मंडळांने गणेशमूर्तीचे  विसर्जन  नगरपालिकेने पाडलेल्या खड्ड्यात करून अनोखा उपक्रम राबविला. यावेळी किशोर दंदाडे, महावीर कांबळे, रोहित कोळी, अप्पा माने, विजय पवार, दिनेश साठे, विकास कोळी, अनिकेत संगीतराव, आकाश माने व विक्रम शिरसट मित्र मंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते. 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *