- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 11 september 2017
पंढरपूर येथील सामाजिक कार्य करणाऱ्या लिंगायत प्रतिष्ठानने सोलापूर विद्यापीठाचे सिद्धेश्वर विद्यापीठ असे नामांतर करण्यासाठी जाहीर पाठिंबा दिला असून, सप्टेंबर १८ रोजी निघणाऱ्या मोर्चामध्ये आम्ही सहभागी होणार असल्याचे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वर कोरे यांनी सांगितले असून सर्व लिंगायत समाजाने बिनशर्त पाठिंबा द्यावा व मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन उपाध्यक्ष दत्तात्रय धोत्रे यांनी केले आहे ,सदर प्रसंगी प्रतिष्ठानचे प्रशांत घेवारी ,ओंकारेश्वर कोरे ,अप्पाराव कोरे,श्री माहिमकर ,सागर होनराव,सचिन कलबुर्गी ,सिद्धेश्वर कोरे,उपस्थित होते लिंगायत धर्म मान्यतेस मात्र आमचा पाठिंबा नसल्याचे हि त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले असून भविष्यकाळामध्ये लिंगायत समाजातील गरीब मुलामुलींसाठी वसतिगृह ,अभ्यासिका ,तसेच गरीब मुलामुलींसाठी मोफत सामुदायिक विवाह सोहळा ,वधुवर सूचक मेळावे इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानच्या सचिव अंबिका कोरे यांनी सांगितले
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे


