- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 16 september 2017
मुंबई, दि. 15 : गृहनिर्माणअंतर्गत घरांची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी दिले.
ते आज मंत्रालयात आयोजित म्हाडा, विविध प्राधिकरण आणि गृह मंडळाच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, अपर मुख्य सचिव संजयकुमार उपस्थित होते.
श्री. महेता म्हणाले, म्हाडा, बीडीडी चाळ, झोपडपट्टी पुनर्वसन, प्राधिकरण, इमारत व दुरुस्ती पुनर्रचना मंडळ, प्रधानमंत्री आवास योजना यांच्या अंतर्गत सुरु असलेली घरांची कामे तातडीने पूर्ण करावीत. महारेरांतर्गत 13 हजार 32 विकासकांनी आपल्या प्रकल्पाची नोंदणी केली असून 9 हजार 61 एजंटानी नोंदणी केली. प्रधानमंत्री योजनेंतर्गत एकूण 60 प्रस्ताव मंजूर झालेले आहेत. त्यापैकी प्रत्यक्षात 12 प्रकल्पांची कामे सुरु आहेत. त्यात 21 हजार सदनिका आहेत, असेही श्री. महेता यांनी यावेळी सांगितले.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे


