👁 12 Views

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने आमदार भाई राऊळ जयंती साजरी.

Pandharpur Live : 

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने आमदार भाई राऊळ यांच्या जयंती निमित्त अर्धकृती  पुतळ्याचे पुजन पांडुरंग सह.साखर कारखाना चेअरमन व माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे शुभहस्ते, नगराध्यक्षा साधनाताई नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली, आ.भाई राऊळ गौरव समितीचे अध्यक्ष अरुण शिंदे, सचिव पांडुरंग राऊळ (गुरुजी), मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, पक्षनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या कार्यक्रमास महिला व बालकल्याण समिती सभापती शकुंतला नडगिरे, नगरसेविका सुप्रिया डांगे, नगरसेवक महादेव भालेराव, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र बनसोडे, कृष्णा वाघमारे, बादल ठाकुर, विलासराव उत्पात, रामचंद्र शिंदे, गुरु दोडिया, महादेव धोत्रे, नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

_________________________________________________
_________________________________________________

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *