Pandharpur Live Online-
मुंबई : देशभरात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या महाराष्ट्रात आतापर्यंत ७८६ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झालेली आहे. त्याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेने अधिकृत ट्विटर खात्यावर माहिती दिली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, आतापर्यंत ७८६ पोलिसांना कोविड १९ ची लागण झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. त्यापैकी ७६ जण प्रकृतीत सुधारणा झाल्याने बरे होऊन घरी गेलेले आहेत. तर, ७ पोलिसांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे.
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!
Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अॅन्ड्रॉईड अॅप-
DVP MART


