👁 9 Views

‘ती व्हिडीओ क्लिप’ खोटी… पुढील 3 दिवसात पंढरपूर शहरामध्ये कोणताही जनता कर्फ्यू नाही- मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर

Pandharpur Live – 

पंढरपूर शहरामध्ये पुढील तीन दिवसात जनता कर्फ्यू होणार असल्याची क्लिप  कोणीतरी व्हायरल  केली आहे, त्यामुळे जनतेमध्ये या जनता कर्फ्यू बद्दल  संभ्रमावस्था आहे. 

       पंढरपूर शहरातील नागरिकांना जाहीर निवेदन करण्यात येत आहे की, सध्या व्हायरल झालेली जनता कर्फ्यू ची क्लिप ही खोटी असून जनतेने यावर कोणताही विश्वास ठेवू नये , भविष्यात जनता कर्फ्यू ची गरज भासल्यास प्रशासनाकडून जाहीर निवेदनाद्वारे सूचना देण्यात येईल याची नोंद घ्यावी. असेे आवाहन पंडरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी केले आहे.

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!


Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-
DVP MART

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *