सोलापुर जिल्ह्यातील आज कोरोना बाधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे.
ही बाब निश्चितच दिलासादायक असल्याने आजचा रविवार जिल्ह्यासाठी दिलासादायक ठरलाय असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. बघा आजचे कोरोना रिपोर्ट.
आज पूर्ण जिल्ह्यात
1875 अहवाल आले. यात 185 पॉझिटिव्ह तर 5 जण मृत आहेत. मात्र आज एकूण 224 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
सोलापूर ग्रामीण मध्ये आज 1206 अहवाल आले यात 1075 निगेटिव्ह .
*131 पॉझिटिव्ह*
4 मृत तर 94 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
सोलापूर शहरात आज 669 अहवाल आले .यात 615 निगेटिव्ह आहेत.
*54 पॉझिटिव्ह* अहवाल असून 1 मृत आहे. 130 जण आज शहरात कोरोना मुक्त झाले आहेत.
शहर आणि ग्रामीण एकूण कोरोना स्थिती…
*पॉझिटिव्ह*
ग्रामीण 3943
शहर 5104
एकूण 9047
*मृत्यू*
ग्रामीण 112
शहरी 365
एकूण 477
*उपचार सुरू*
ग्रामीण 1583
शहर 1448
एकूण 3031
*बरे झाले*
ग्रामीण 2248
शहर 3191
एकूण 5439





