👁 10 Views

सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागात आज एकुण 209 नवीन कोरोना पॉझिटीव्ह… आज पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगावमध्ये सर्वाधिक रूग्ण! बघा जिल्ह्यातील सर्व तालुक्याचा ताजा रिपोर्ट!

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण विभागात आज एकुण 209 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झालेली असुन आज पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगावमध्ये तालुक्यात सर्वाधिक 21 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. 

 आज पंढरपूर तालुक्यामध्ये एकुण 69 नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. 

सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागात आजपर्यंत एकुण 4045 कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत.  यापैकी आजतागायत एकुण 121 जणांचा मृत्यू झाला आहे तर 1625 रूग्णांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.  आजपर्यंत एकुण 2299 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.


बघा आजचा रिपोर्ट! (सर्व रिपोर्ट शहर वगळता ग्रामीण भागातील आहेत. या रिपोर्टमध्ये शहरांमधील आकडेवारीचा समावेश नाही. )



Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *