आज दुपारी पंढरपूर लाईव्ह वर प्रसिद्ध केलेल्या कोरोना रिपोर्ट चे वृत्तामध्ये जिल्ह्यातील नगरपालिका हद्दीतील आकडेवारी प्राप्त झाली नसल्याने यासंदर्भात अधिक माहिती नव्हती. पंढरपूर लाईव्ह च्या वाचकांसाठी आत्ताच हाती आलेला हा संपुर्ण रिपोर्ट प्रसिद्ध करत आहोत.
बघा मंगळवारच्या रात्री 12 वाजेपर्यंतचा सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागाचा सविस्तर कोरोना रिपोर्ट.








