पंढरपूर शहर व परिसरातील संचारबंदी चा आज शेवटचा दिवस होता. परंतु जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी आधीच हा कालावधी वाढु शकतो असे सूचित केल्याप्रमाणे उद्याचा आणखी 1 दिवस लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ केली आहे.
उद्या दि. 14 ऑगस्ट रोजीही पंढरपूर मधील संचारबंदी कायम राहील. 15 ऑगस्टपासून पंढरपूर पुन्हा पुर्ववत सुरू होईल.



