👁 9 Views

ह.भ.प. आनंद महाराज काकडे यांच्या श्रीतुकाराम पाठाचे प्रकाशन

औरंगाबाद- ह. भ. प. आनंद महाराज काकडे  यांच्या श्रीतुकाराम पाठाचे प्रकाशन संपन्न झाले. हे प्रकाशन भुवैकुंठ पंढरी नगरीत श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात व्हावे अशी श्री.काकडे महाराज यांची मनोकामना होती; परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंदच असल्याने हे प्रकाशन बरेच लांबणीवर पडले होते. 


अखेर कोरोनाच्या संकटामुळे ब-याच दिवसांपासून लांबत चाललेले श्रीतुकाराम पाठाचे प्रकाशन नुकतेच गाथामुर्ती रामभाऊ महाराज राऊत बाबा यांच्या शुभहस्ते श्री विठ्ठल आश्रम , गंगापूर जि. औरंगाबाद या ठिकाणी पार पडले. 


या प्रसंगी राऊत बाबा महाराजांनी या श्री तुकाराम पाठाची विस्तृत विवेचनासह दुसरी आवृत्ती लवकरच प्रकाशित व्हावी असे आशिर्वाद दिले. या प्रसंगी आनंद महाराज काकडे यांचे तिर्थरुप माणिकराव काकडे (बाबा ) , गाथामुर्ती रामभाऊ महाराज राऊत (बाबा ) , व स्वतः आनंद महाराज काकडे तसेच आश्रमातील विद्यार्थी उपस्थित होते.

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

Adv. रस्त्यावरील विक्रेत्यांना मिळणार 10 हजार रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज… केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी! पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना!

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

पंढरपूर लाईव्ह वर बातम्या अथवा जाहिराती देणेसाठी संपर्क संपादक- भगवान वानखेडे मोबा.8308838111/8149624977 (पंढरपूर लाईव्हचे कुठेही, कोणीही अधिकृत प्रतिनिधी अथवा पत्रकार नाहीत.)

पंढरपूर लाईव्ह वर बातम्या अथवा जाहिराती देणेसाठी संपर्क
संपादक- भगवान वानखेडे मोबा.8308838111/8149624977
(पंढरपूर लाईव्हचे कुठेही, कोणीही अधिकृत प्रतिनिधी अथवा पत्रकार नाहीत.)

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *