👁 7 Views

कुर्डवाडीतील आधार हॉस्पिटलमध्ये कोविडबाधित रुग्णांवर उपचार सुरु

 

सोलापूर,दि.23:  कुर्डुवाडी येथील आधार हॉस्पिटलमध्ये सुरु करण्यात आलेल्या कोविड हॉस्पिटलचे  उद्घाटन आमदार संजय शिंदे यांच्या हस्ते आणि  प्रांताधिकारी ज्योती कदम यांच्या उपस्थितीत करण्यात आले.   

या हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आदी सुविधां आहेत. येथे 24 तास सशुल्क सेवा उपलब्ध असेल, असे डॉ.आशिष शहा आणि डॉ.संतोष सुर्वे यांनी सांगितले हॉस्पिटलमध्ये  12 ऑक्सिजनयुक्त आयसीयू बेड, जनरल वॉर्ड आणि स्वतंत्र रुमची सुविधा आहे. हॉस्पिटलमध्ये एकाचवेळी 55 रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता आहे.

 

यावेळी डॉ.संतोष अडगळे, डॉ.संतोष कुलकर्णी, डॉ.लकी दोशी, डॉ.अभिजित नामदे, डॉ.बाहुबली दोशी आदी उपस्थित होते.

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

Adv. रस्त्यावरील विक्रेत्यांना मिळणार 10 हजार रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज… केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी! पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना!

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>


पंढरपूर लाईव्ह वर बातम्या अथवा जाहिराती देणेसाठी 

संपर्क, मुख्य संपादक-  भगवान वानखेडे मोबा.8308838111/8149624977 
(पंढरपूर लाईव्हचे कुठेही, कोणीही अधिकृत प्रतिनिधी अथवा पत्रकार नाहीत.)

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *