👁 8 Views

पांडुरंग साखर कारखान्याचे संचालक सुरेश आगावणे यांचे दुःखद निधन


Pandharpur Live: आ.प्रशांतराव परिचारक यांचे विश्वासू सहकारी व कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर चे माजी सभापती, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुरेश(भाऊ) राजाराम आगावणे(वय 59) (रा.खर्डी, ता.पंढरपूर) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. 

पंढरपूर लाईव्ह कडून त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *