👁 8 Views

अक्षयपासून दूर रहा, दुप्पट वयाच्या रेखा यांच्या कृती पाहून रवीना टंडनचा संताप अनावर

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन आणि अक्षय कुमारचं रिलेशनशिप हे सलमान खान आणि ऐश्वर्या राय प्रमाणेच बॉलिवूडमधील सर्वात गाजलेल्या लव्ह स्टोरींपैकी एक आहे.


1994 साली प्रदर्शित झालेल्या सुपरहिट अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘मोहरा’च्या शूटिंगदरम्यान त्यांचे हे अफेअर सुरू झाले. त्या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. परंतु काही काळानंतर नंतर, रवीना आणि अक्षयचे अफेअर खडतर टप्प्यातून गेले जेव्हा अक्षयचं नाव हे रेखा यांच्यासोबत जोडण्यात आलं. त्या प्रतिक्रियेवर रवीनानं रेखा  यांना अक्षयपासून दूर राहण्यास सांगत खडसावले होते.


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *