👁 6 Views

महेश भावलेकर यांचे निधन



पंढरपूर – इसबावी येथील महेश महादेव भावलेकर वय 40 वर्ष यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, विवाहित बहिणी असा परिवार आहे. वैकुंठस्मशानभूमी येथे महेश यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी वृत्तपत्र विक्रेते, प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. महेश हे वृत्तपत्र विक्रेते शिवकुमार भावलेकर यांचे बंधू होत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *