👁 5 Views

18.24 लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त

 याप्रकरणाचा तपास सहाय्य्क पोलीस निरीक्षक मनोज नवसरे करीत आहेत. त्यांनी सांगितले की, या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आले आहे. 


त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आले असता उद्या पर्यंतची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.


पुणे- सातारा महामार्गवरील वेळु गावाच्या हद्दीत गुटखा घेऊन जाणाऱ्या वाहनाला पुणे शहरातील नागरिकांच्या मदतीने पकडण्यात आले आहे. 


एका ट्रक मधून अवैधरित्या आणलेला गुटखा दोन टेम्पो मध्ये भरत होते. त्यावेळेस तेथे राजगड पोलिसांचे पथक पोहोचले. या कारवाईत पोलिसांनी 18.24 लाख रुपये किंमतीचा गुटखा, एक ट्रक व दोन छोटे टेम्पो असा माल जप्त केला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *