- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 18 september 2017
श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने नवरात्रौत्सवानिमित्त विविध सांस्कृतीक व सांगीतीक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. येथील जगद्गुरु संत तुकाराम भवन येथे रोज रात्री 8:30 ते 10:30 या वेळेत या कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद भाविक भक्तांनी व पंढरपूरकरांनी घ्यावा असे आवाहन मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले यांनी केले आहे.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे




