- 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 12 October 2017
सोलापूर दि. 10 -: जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता 6 वी मध्ये प्रवेश मिळण्यासाठी प्रवेश परीक्षा
2018 ची आवेदन पत्रे संबधित विद्यार्थी व पालकांनी दिनांक 26 नोव्हेबर 2017 पर्यत Online पध्दतीने सादर
करावीत असे प्राचार्य जवाहर नवोदय सोलापूर (ता.मोहोळ) यांनी कळविले आहे.
सन 2017-2018 मध्ये इयत्ता मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता 5 वीमध्ये शिकत असणाऱ्या विदयार्थ्यास या
प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे.दरवर्षी जास्तीत जास्त 80 विदयार्थी जवाहर नवोदय विदयालय निवड
चाचणी परीक्षेव्दारे सहावीच्या वर्गासाठी निवडण्यात येतात. या विदयालयात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, नवी

दिल्ली यांच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेसाठी विदयार्थ्याची तयारी करुन घेतली जाते.
जवाहर नवोदय विदयालय प्रवेश परीक्षा 2018 चे आवेदन पत्र ऑनलाइन पद्धतीने Common Service
Centre of IT, Govt.of India मार्फत सादर करावयाची आहेत. त्यासाठी पात्र विदयार्थी व पालकांनी
www.nvshq.org या संकेतस्थळावरुन योग्य ते प्रमाणपत्र. घेऊन पाल्य ज्या शाळेत इयत्ता 5वी मध्ये (2017-
2018) असेल त्या शाळेतील मुख्याध्यापकाची सही, शिक्का घेऊन जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमधुन प्रवेश अर्ज
करावेत. कॉमन सर्व्हिस सेंटरची तालुका निहाय यादी Common Service Centre Solapur या वेबपोर्टलवर
उपलब्ध आहे.
परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख. 25 नोव्हेंबर 2017 आहे. ॲडमीट कार्ड डाउनलोड करण्याची
तारीख 15 जानेवारी 2018 पासून आहे आणि परीक्षा दिनांक 10/02/2018 सकाळी 11:30 वाजता होणार आहे.
विहीत नमुन्यातील अर्ज www.nvshq.org संकेतस्थळावर उपलब्ध असून आवेदन भरु इच्छित असणाऱ्या पालक
व विदयार्थ्याना फॉर्म अपलोड करण्यासाठी प्रत्येकी 35 रु प्रमाणे तसेच ॲडमीट कार्ड डाउनलोड करण्यासाठी
प्रत्येकी 10 रु प्रमाणे कॉमन सर्व्हिस सेंटर, सर्व्हिस फी आकारणार आहे.
अधिक माहिती नवोदय विदयालय समितीच्या www.nvshq.org या वेबसाइटवर उपलब्ध असुन
विदयार्थी व पालक यांनी श्री. ए. एस. सावंत, प्राचार्य जवाहर नवोदय विदयालय, सोलापूर (02189-232538)
तसेच 9822534049 यांच्याशी संपर्क साधावा.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे