- 13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरीत टायरचे दुकान फोडून एक लाखाच्या मालाची चोरी… आरोपी गजाआड!
पंढरपूर शहरातील एका टायरचे दुकान फोडून त्यातील एक लाखाहून अधिक रक्कमेच्या मालाची चोरी करणाऱ्या चोरटयांना पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर हकीकत अशी की, पंढरपूर टेंभुर्णी रोडवरील प्रमिला अॅटोमोबाईल्स या दुकानाचे पाठीमागे असलेल्या गोडाऊनचे छताचा पत्रा वाकवून दि.11 आॅक्टोबर चे रात्री 8 ते 12 आॅक्टोबर चे सकाळी 9 वाजणेच्या सुमारास ही चोरी झाली.
अज्ञात चोरट्यांनी या गोडाऊन मधील जे.के,. अपोलो व एम. आर. एफ कंपनीचे टायर व आॅईलचे डबे असा एकुण 1 लाख 5 हजार 750 रूपये किंमतीचा माल चोरला होता.
या गुन्ह्याची नोंद पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात झाली होती. तपास पो.हे.काॅ. उबाळे यांचेकडे होता.
पंढरपूर शहर पोलिस गुन्हे प्रकटीकरण शाखेने या गुन्ह्यातील आरोपींना आज अटक केली आहे. या गुन्ह्यातील आरोपी धनाजी अशोक पवार, मोहन अनिल दिघे, सागर पांडुरंग मेटकरी,सर्व रा. सोनके, ता. पंढरपूर यांना तातडीने जेरबंद करण्यात पोलिसांनी यश मिळविले आहे.